लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! या दिवशी दोन हप्त्याचे 3,000 रुपये खात्यात जमा होणार..
Ladki Bahin Yojana Scheme: महाराष्ट्रातील लाखो बहिणी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पैशाकडे डोळे लावून बसल्या आहेत. डिसेंबर महिना सुरू झाला तरी अजूनही नोव्हेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता अनेकांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे “कधी पैसे येणार?” या प्रश्नाने लाभार्थी महिलांची चिंता वाढली आहे. पण याच दरम्यान एक दिलासादायक बातमी पुढे येत आहे. सरकार या महिन्यात बहिणींना … Read more