लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! डिसेंबरमध्ये ₹1500 नव्हे तर थेट ₹3000 खात्यात जमा होणार
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात महायुती सरकार पुन्हा सत्तेत येऊन वर्ष पूर्ण झालं. गेल्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजना हा सगळ्यात मोठा प्रचाराचा मुद्दा होता. महिलांना दर महिन्याला ₹3000 देऊ असं आश्वासन देत सरकारने मोठी गाजावाजा केली. पण प्रत्यक्षात गेल्या वर्षभरात महिलांना फक्त ₹1500 इतकाच हप्ता मिळत होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजीही होती. अशात आता … Read more