१ डिसेंबरचा भारी धडाका! कर, पेन्शन, विमानभाडं, एलपीजीचे नवे नियम  सामान्य माणसाला लागणार मोठा फटका?

1 December Rules Change

1 December Rules Change | दरम्यान, वर्षाचा शेवटचा महिना सुरू होण्याआधीच सामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वाचे बदल लागू होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. कर, पेन्शन, एलपीजीचे दर आणि विमान प्रवासाचा वाढू शकणारा खर्च… या सगळ्या गोष्टींचा थेट परिणाम घरखर्चावर आणि मन:शांतीवर होणार, अशी चिंता अनेकांना वाटतेय. नोव्हेंबर संपण्याआधी काही आवश्यक कागदपत्रं सादर केली नाहीत, तर … Read more