आज सोन्याच्या भावात जबरदस्त उडाण! ८ डिसेंबरचा दर पाहून सर्वसामान्यांच्या श्वासातला श्वास अडकला!
Gold price today | सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः आकाशाला भिडलेत. सामान्य माणूस, शेतकरी, मध्यमवर्ग… सगळ्यांच्या खिशाला झळ बसत असताना आज ८ डिसेंबर, सोमवारी पुन्हा एकदा या मौल्यवान धातूने मोठी उडी घेतली आहे. पहाटेपासूनच बाजारात चर्चा सुरु “सोने अजून वाढलं की काय?” आणि खरेच, बुलियन मार्केटच्या अपडेटनुसार आजचा दर पाहून सर्वांच्या भुवया … Read more