लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये एकत्र मिळणार! सरकारकडून तारीख आली समोर..
Mazi Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट बघत बसल्या आहेत. “७ डिसेंबरपर्यंत येईल” अशी चर्चा जोरात होती. पण आज ८-९ दिवस उलटून गेले तरीही खात्यावर काहीच जमा न होता बहिणींच्या कपाळावर आठ्या चढल्या आहेत. दरम्यान राज्यात कधीही महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळे आता सरकारकडून निवडणुकांपूर्वीच दोन महिन्यांचा रक्कम म्हणजे ३००० रुपये … Read more