कर्जमाफीची मोठी घोषणा! फडणवीसांनी दिली ग्वाही पण शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा का?
Maharashtra Farmer Loan Waiver | राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा शब्द आशेचा पण तितकाच वेदनेचा विषय बनला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेलं संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन सरकार स्थापन होऊन वर्षभर उलटलं तरीहीआजही अधांतरीच आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “कर्जमाफी आम्ही निश्चित करणार” अशी ग्वाही दिली असली तरी नेमकी तारीख मात्र अद्यापही स्पष्ट केलेली नाही. ‘सकाळ संवाद’च्या … Read more