RBI चा धडाकेबाज निर्णय! आता बँक खात्यात एक रुपयाही नसला तरी चालणार मोफत सेवा, झिरो बॅलन्स आणि मोठा दिलासा! तपशील वाचून तुम्ही थक्क व्हाल!
RBI New Rules 2025 | देशात आज जवळपास प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि खिशात बँक खातं आहे. आपली रोजची धावपळ, व्यवहार, बचत… सगळं काही या बँक खात्यावरच चालतं. पण बँकांचे नियम, किमान शिल्लक, लपलेले चार्जेस, डिजिटल व्यवहारांचे फी… यामुळे सामान्य माणसाला नेहमीच त्रास व्हायचा. कधी शेतकऱ्याचं खाते मिनिमम बॅलन्स नसल्याने बंद, तर कधी एखाद्या गरीब कामगाराच्या … Read more