ब्रेकिंग न्यूज: महाराष्ट्रातील या दोन शहराला मिळणार वंदे भारत एक्सप्रेस, नागरिकांसाठी आनंदाची बातमी!
Vande Bharat Express : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रवाशांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसत होता. कारण वंदे भारत एक्सप्रेस या स्वदेशी बनावटीच्या वेगवान गाडीबद्दल नवीन अपडेट येत आहेत अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. आधीच राज्याला बारा वंदे भारत गाड्या मिळाल्या असून अनेक मार्गांवर त्या धावत आहेत. प्रवासाचा वेग, आराम आणि वेळेची खात्री यामुळे या गाड्यांवर … Read more