महाराष्ट्रावरती चक्रीवादळाचे मोठ्या संकट! हवामान खात्याचा मोठा इशारा राज्यात होणार अवकाळी पाऊस?
Havaman Andaj 2025 : राज्यातून अचानक थंडी गायब झालेले आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये एक वेगळेच वातावर निर्माण झालेल आहे पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार का? शेतकरी म्हणतात आम्ही तर आत्ताच शेतामध्ये पेरणी सुरू केलेली आहे आणि पुन्हा अवकाळी पाऊस नुकसान करतो का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु ज्या नागरिकांना थंडीच्या तीव्रतेमुळे … Read more