घरबसल्या रेशन कार्ड बनवता येणार! आता सरकारी कार्यालयात फेर्या मारायची गरज नाही; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Ration Card New Update: आजच्या धावपळीच्या आयुष्यात साधं रेशन कार्ड बनवतानाही नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागायचा. सरकारी कार्यालयात जाणं, रांगेत तासन्तास उभं राहणं, कागदपत्रं पूर्ण नसली तर पुन्हा तेच चक्र… सामान्य माणसासाठी ही प्रक्रिया किती त्रासदायक असते हे आपण रोज अनुभवतो. पण आता ही परिस्थिती बदलत आहे. कारण सरकारने रेशन कार्डासाठी अशी सुविधा उपलब्ध … Read more