शेतकऱ्यांसाठी दिलासा! पीएम किसानच्या 22व्या हप्त्याचे ₹2,000 या दिवशी मिळणार

Beneficiary Status

Beneficiary Status: देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा दिलासादायक बातमी समोर येत आहे. पिकाचा हंगाम कधी चांगला तर कधी बोंबलतो, पण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा प्रत्येक हप्ता हा शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने “श्वास” ठरतो. नुकताच १९ नोव्हेंबर २०२५ रोजी २१वा हप्ता वितरित झाला आणि तब्बल ९ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २,००० रुपये पोहोचले. आता सगळ्यांच्या … Read more

कर्जमाफीची मोठी घोषणा! फडणवीसांनी दिली ग्वाही पण शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा का?

Maharashtra Farmer Loan Waiver

Maharashtra Farmer Loan Waiver | राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा शब्द आशेचा पण तितकाच वेदनेचा विषय बनला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेलं संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन सरकार स्थापन होऊन वर्षभर उलटलं तरीहीआजही अधांतरीच आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “कर्जमाफी आम्ही निश्चित करणार” अशी ग्वाही दिली असली तरी नेमकी तारीख मात्र अद्यापही स्पष्ट केलेली नाही. ‘सकाळ संवाद’च्या … Read more

नमो शेतकरी योजनेतून आता हे शेतकरी अपात्र होणार? आली मोठी बातमी समोर जाणून घ्या सत्य

Namo Shetkari Yojana 2025

Namo Shetkari Yojana 2025: सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ८व्या हप्त्याबाबत मोठी चर्चा तापली आहे. कारण अलीकडेच पीएम किसानचा २१वा हप्ता वितरित झाला आणि त्यात राज्यातील तब्बल सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नावे दिसलीच नाहीत. सोशल मीडियावर यामुळे अशी हवा तयार झाली की आता या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यातूनही वगळलं जाणार. काही ठिकाणी … Read more

8th Pay Commission: जानेवारी महिन्यापासून खात्यात आठव्या वेतन आयोगाची वाढीव रक्कम येणार? जाणून घ्या नवीन माहिती

8th Pay Commission

8th Pay Commission : सध्या ८ व्या वेतन आयोगाबद्दल अनेक ठिकाणी एकच बोलबाला सुरू आहे. लोकांमध्ये अशी चर्चा पसरली आहे की आता पगार थेट जानेवारीपासून वाढून मिळणार, काही जण म्हणतात सरकारने निर्णय घेतलाय, काही जण जुन्या मेसेजवर विश्वास ठेवून वाट पाहत बसलेत. या सगळ्या दाव्यांमुळे कर्मचारी आणि निवृत्तांना नेमकं काय खरं आणि काय अफवा, हेच … Read more

शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित करणार..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver: महाराष्ट्रातील शेती गेली काही वर्षं पावसाच्या लहरीपणामुळे, नैसर्गिक संकटांमुळे आणि वाढत्या खर्चामुळे अक्षरशः डळमळून चालली आहे. भाजीपाला, सोयाबीन, कापूस, ऊस सर्व पिकांना बाजारभावाचा आधार नाही. अशा परिस्थितीत कर्जाच्या ओझ्याने वाकलेल्या शेतकऱ्यांना “कर्जमाफी” हा शब्द म्हणजे उन्हात मिळालेली सावली. पण ही सावली सरकारकडून कधी मिळणार? हा मोठा प्रश्न जसाच्या तसा उभाच आहे. अलीकडे … Read more

डेडलाइन पुन्हा वाढली! आता ३१ डिसेंबरपर्यंतच शेवटची संधी; नियम न पाळल्यास थेट ₹१०,००० दंड

HSRP Number Plate

HSRP Number Plate: राज्यात वाहनधारकांची प्रचंड गर्दी, लांबलचक रांगा आणि “उद्या करू…” अशी चाललेली मानसिकता लक्षात घेऊन सरकारने एचएसआरपी (High Security Registration Plate) बसवण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. २०१९ नंतरची बरीच वाहने एचएसआरपीने सुसज्ज असली तरी २०१९ पूर्वीची लाखो वाहने अजूनही जुन्याच नंबरप्लेटवर चालत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा सुरक्षितता प्रश्न आणि ओळख … Read more

नगरपालिका निवडणुकीत मोठा उलटफेर! उद्याची मतमोजणी रद्द, निकाल 21 डिसेंबरला 

Breaking news Maharashtra

Breaking news Maharashtra | राज्यातील अनेक नगरपालिकांमध्ये आणि नगर परिषदांमध्ये झालेल्या निवडणुकीत मतमोजणीचा कट आज सकाळीच सुटला होता. पण अचानक आला बदल  मतमोजणी पुढे ढकलली गेलीय. म्हणजेच, उद्याचा दिवस फोरफेरीशिवायच उलटणार आहे. निकाल आता 21 डिसेंंबरला येईल, अशी अधिकृत सूचना आलीय. गावागावांत, शहरात, प्रत्येक पावलावर चर्चा सुरू. काहींच्या तोंडावर होता ‘आम्ही मतदान केलंय, आता निकाल … Read more

महावितरण चा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

Maharashtra Electricity Update

Maharashtra Electricity Update : गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा त्रास म्हणजे रात्री मिळणारा वीजपुरवठा. पिके फुलांच्या अवस्थेत असताना, पाणी देण्यासाठी शेतकरी अंधारात पंप सुरू करतात… कधी सापाचे धोके, कधी विजेचे अनियमित तास, कधी पंप जळण्याची भीती रोजच्या आयुष्यातला हा संघर्ष आता कमी होणार असल्याची मोठी बातमी महावितरणकडून पुढे आली आहे. राज्यातील कृषिपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा … Read more

7 डिसेंबरपासून 4 राशींचा सुरू होणार ‘सुवर्णकाळ’! नोकरी–व्यवसायात झपाट्याने प्रगती, मालमत्तेतही मिळणार मोठा लाभ

Mangal Gochar 2025

Mangal Gochar 2025 | राज्यातील सर्वसामान्य माणूस, शेतकरी, नोकरी करणारा, व्यावसायिक… सगळ्यांच्या आयुष्यात ७ डिसेंबर हा दिवस एक वेगळंच वळण घेऊन येणार आहे. कारण त्या दिवशी ग्रहांचा अधिपती मानला जाणारा मंगळ धनु राशीत प्रवेश करतोय. रात्री ८:२७ वाजता मंगळ गुरुच्या राशीत प्रवेश करताच, काही राशींच्या जीवनात नव्या संधी, नवे मार्ग आणि अचानक घडणाऱ्या आनंददायी बदलांची … Read more

रेल्वे प्रवासासाठी मोठी बातमी! एक डिसेंबर पासून हा नवीन नियम लागू! (Railway New Rules)

Railway New Rules

Railway New Rules : दिनांक 1 डिसेंबरपासून देशभरात अनेक नियमांमध्ये मोठे बदल लागू झाले असून त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. सकाळीच लोक कामावर निघताना किंवा रेल्वेचं तिकीट बुक करताना जाणवू लागलं की काहीतरी बदल आहे. रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगपासून ते बँकांच्या ATM व्यवहारांपर्यंत आणि मोबाईलवर येणाऱ्या कॉलपर्यंत आजचा दिवस नियमांमध्ये बदल … Read more